एक क्षण स्वतःच्या काळजाच्या काळगीसाठी
एक क्षण विसावाचा या धड-धडन्यारा जीवासाठी
एक क्षण फक्त स्वतःकडे बघण्यासाठी
एकाच क्षण धावपळ थांबवण्यासाठी
एक क्षण मनातला मन ओळखण्यासाठी
एक क्षण आयुष्याच्या कमी होणाऱ्या दोरयासाठी
एक क्षण सरसरणाऱ्या पानांसाठी
एक क्षण त्या हिर्वळच्या गारठ्या साठी
एक क्षण त्या न थांबणाऱ्या वाऱ्या साठी
एकाच क्षण हवा हे आयुष्य रमण्यासाठी,
एकाच क्षण हवा हे आयुष्य जगण्यासाठी!
एक क्षण फक्त स्वताः साठी!
No comments:
Post a Comment